साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-ब/ ११

Category:

 

ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. ) .
[ प-ए-फ़ातहा : फ़ातहा ‘पढण्या’साठी (वाचण्यासाठी / म्हणण्यासाठी )फातहा  : मृतासाठी / मृतात्म्यासाठी करण्यांत येणारी प्रार्थना

  August 5, 2017


लेखसंग्रह

नाग पंचमी : एक चिंतन

Category:

 

श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.

  August 5, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

Category:

 

हिंदुस्तानी ख़याल-गायकीचा संदर्भ देत एका हिंदी बंदिशीचे शब्द पाहूं या. शास्त्रीय संगीतात जरी काव्याला सुरांपेक्षा दुय्यम स्थान असलें तरी, त्यात बंदिशीतील शब्दांचा आधार घेतला जातो. म्हणून हें एक उदाहरण. ही बंदिश पंडित रातंजनकर यांनी रचलेली आहे

  August 4, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

Category:

 

डोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या

  August 3, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – क/ ११

Category:

 

सध्याच्या काळातील इंग्रजी काव्यामधलें हें वर्णन पहा – ( संदर्भ – वेब्)

  July 27, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – अ / ११

Category:

 

शेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ; तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां येतील.

  July 26, 2017


लेखसंग्रह

गटारी (?) अमावास्या

Category:

 

या दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. ‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.

  July 25, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

Category:

 

आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात  मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्‍याच anthologies जपानीत आहेत.

  July 24, 2017


साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ३/११

Category:

 

आपण विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्‍या काव्यावर ज़रा नजर टाकूं या. ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें.

  July 23, 2017