ऊठ ऊठ रे शामसुंदरा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 14, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 14, 2017
Category:
साहित्य - ललितमृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार.
August 12, 2017
Category:
साहित्य - ललितमग तें जीवन असो, प्रेम असो, राष्ट्रभक्ती असो, वा अन्य कांहीं असो. आपण कांहीं उदाहरणें बघूं या.
August 11, 2017
Category:
साहित्य - ललितगीत हें खरें तर पद्यच आहे. लयबद्ध काव्य चालीवर गाइलें की त्याचें गीत होतें, तें भावगीत असो, सिनेगीत असो, लोकधारेमधील गीत असो वा अन्य कसलेंही असो. भावकविता आणि भावगीत हे किती एकरूप आहेत हें आपल्याला माहीतच आहे.
August 10, 2017
Category:
साहित्य - ललितमाझी दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता, जी एक social scientist होती, म्हणत असे की, प्रसूती म्हणजे स्त्रियांसाठी mini-death च आहे ; पूर्वी तर अनेक स्त्रियांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर (‘बाळंतरोगा’नें) मरण येत असे.
August 9, 2017
Category:
साहित्य - ललितआधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे,
August 8, 2017
Category:
साहित्य - ललितस्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली’ या ओळीचा उल्लेख आधीं आलेलाच आहे. आणखी कांहींचें काव्य पहा –
August 7, 2017
Category:
साहित्य - ललितआधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें,
August 6, 2017
Category:
साहित्य - ललितको रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी
राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।।
फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।
August 5, 2017
Category:
साहित्य - ललितदेवाची करणी , नारळांत पाणी
आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti