इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
https://www.youtube.com/watch?v=I_QZVQ-3EG8
प्रशांत दामले यांचे गाजलेले एक नाटक.
गदिमांच्या एका सुंदर काव्याला गजानन वाटवे यांनी सुरेख चाल लावली गंमत म्हणजे ती चाल शंकर-जयकिशन पैकी जयकिशन यांनाही आवडली आणि त्याच सुरावटी चा एन दत्ता उर्फ दत्ता नाईक यांनाही मोह पडला आणि त्यातून तयार झाली तीन सुंदर गीते.
जगभरातल्या इमारती आता डायनॅमिक आर्किटेक्चरचा वापर करायला लागल्या आहेत. याला दुबई तरी कसा अपवाद असणार?
https://www.youtube.com/watch?v=CiO64cioCuE
हे महाराजांचे जन्मस्थान आहे. नरसोबावाडी येथे मुक्काम केल्यानंतर महाराज परमेश्वराच्या सूचनेनुसार माणगाव येथे परत गेले आणि तेथे ७ वर्षे राहिले. स्वत: च्या हातांनी विटा घालून त्याने दत्त मंदिरही बांधले.
सप्रेम नमस्कार. पत्र आणि नॉस्टॅल्जिया हा या भागाचा विषय आहे.
पंडित वसंतराव देशपांडे यांच्य आवाजातील `कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील हे अजरामर पद.
पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”!
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti