जीवनकलेची साधना या स्वधर्म ग्रंथाचे महात्म्य
February 11, 2013
चाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..
November 15, 2010
November 12, 2010
न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात …..
January 8, 2014
बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली …..
December 20, 2012
आय एस ओ आणि टेक्निकल सर्विसेस इन्चार्ज पदासाठी पदवीधरांचे इंटरव्यू चालू होते.” मनीष, तुला लक्षात आलं असेल की फर्स्ट क्लास पदवी असून तुला १० वी पर्यंतच्या अगदी बेसिक प्रश्नांची देखील उत्तरं येत नाहीयेत.
July 14, 2010
दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याच्या रितीभातीही बदलतात. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे.
November 17, 2012
अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.
July 25, 2013
सदया देशभर गाजत असनार्या अनेक घटनांमुळे युवकांना एक आवाहन
January 7, 2013
सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी समजावून घेणे अतिशय अवघड आहे. जे केवळ वर्तमानाच जगतात अशा चतुष्पाद प्राण्याचे व पक्ष्यांचे जीवन मर्यादित क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने नेमून दिल्यासारखे असते. त्यांची चाकोरी ठरलेली असते; परंतु तिन्ही काळात जगणाऱया माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने, स्वयंप्रेरणेने, प्रतिभेने तो प्रगती साधत असतो. त्याला मर्यादा नाही. त्यामुळे माणसांच्या तऱहा अनेक, एकासारखा दुसरा नाही.
January 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti