(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • अकोला जिल्ह्याचा इतिहास

    निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.

  • बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

    राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

  • लिश्टनस्टाइन

    लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.

  • देशाच्या जीडीपीत १३ टक्के वाटा राज्याचा

    महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.

  • विराज हिंदू मंदिर

    अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे.

  • काकिनाडा

    काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात.

  • फिजी

    फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

  • महे

    महे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे.

  • झिंबाब्वे

    झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.

  • लातूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्‍यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत.