(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
    साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.

  • गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे.

  • सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

    जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत.

  • सेनेगाल

    सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.

  • नायजर

    नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

  • बेनिन

    बेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती एकवटलेल्या बेनिनची राजधानी पोर्तो-नोव्हो असून कोतोनू हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

  • बुलढाणा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    बुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

  • पंचायत राज्य संस्था

    महाराष्ट्रात २२ महानगरपालिका, २२२ नगरपरिषद, ३३ जिल्हा परिषद व ३५१ पंचायत समित्या तर २८८१३ ग्रामपंचायतीद्वारे कामकाज चालते.

  • पत्तनम्तिट्टा

    पत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.

  • कल्पेट्टा

    ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.