व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ लेखक बापू वाटवे

Category:

 

मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते.

व्यक्ती-परिचय

कोकणातील ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

Category:

 

दिनेश केळुसकर यांची तळकोकणातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून आपली ओळख आहे. दिनेश केळुसकर यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊनही आपण पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला.

व्यक्ती-परिचय

चरित्र अभिनेते इफ्तिखार

Category:

 

इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

देवगडचे कवी प्रमोद जोशी

Category:

 

एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही. त्यांच्या कवितेतून अलौकिक काव्य अनुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत असते.

लेखसंग्रह

यशोशिखरांकडे नेणारी प्रेरणेची पायवाट

Category:

 

कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी.

लेखसंग्रह

शोले……५० वर्षांचे धगधगते अग्निकुंड

Category:

 

‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.

लेखसंग्रह

क्रेडिट कार्ड…

Category:

 

क्रेडिट कार्डचे एक बिल भरले नाही की खर्‍या अर्थाने कळते मानसिक त्रास म्हणजे नक्की काय असतो ते. क्रेडिट कार्ड वापरणे हा असा शौक आहे जो फक्त अती श्रीमंत लोकांनाच परवडू शकतो. मध्यमवर्गीयांनी हा शौक न पाळलेलाच बरा ! आयुष्यात एखाद्या माणसाला कधीही न झालेला मनस्ताप अवघ्या दोन – चार दिवसात देण्याची ताकद या क्रेडिट कार्डमध्ये असते.

लेखसंग्रह

नैसर्गिक खाद्य रंगाची वनस्पती – ‘शेंदरी’’

Category:

 

शेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते.

व्यक्ती-परिचय

दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे

Category:

 

संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले.

व्यक्ती-परिचय

जमशेदजी नसरवानजी टाटा

Category:

 

‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं.