“थंडी .. मुंबईची ”
Category:
साहित्य - ललितकाय गं ss आलीस का एकदाची ?
वाटच बघत होतो तुझी केव्हापासून ….
April 1, 2023
Category:
साहित्य - ललितकाय गं ss आलीस का एकदाची ?
वाटच बघत होतो तुझी केव्हापासून ….
April 1, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञाननवीन सुती कापड खरेदी करुन आणले आणि त्या कोऱ्या कापडापासून कपडे शिवले तर पहिल्यावेळी कपडे धुतल्यानंतर ते आपल्याला आटलेले आढळतात, उंचीला कमी होतात असा अनुभव येतो याचे कारण काय असेल याचा शोध घ्यायचा, तर थोडी कापडनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.
April 1, 2023
Category:
लेखसंग्रह1 या आकड्यावर 43 शून्ये लिहीली असता जी संख्या होते तितके क्रोनॉन म्हणजे 1 सेकंद. जितक्या अल्पकाळात घडणारी कोणतीही व्यवहार्य घटना आढळत नाही.
April 1, 2023
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे . काही पद्धतीत चांद्रमहिने विचारात घेतात . या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात . काही प्रांतात सौर महिने विचारात घेतात . आपले सणवार , धार्मिक उत्सव विशिष्ट तिथीला असतात , म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात .
April 1, 2023
Category:
लेखसंग्रहभारताच्या विविध प्रांतात देव दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेला विशेष नैवेद्य दाखविला जातो. धर्मसिंधु आणि कार्तिक मास महात्म्य या ग्रंथात देव दिवाळीच्या व्रताचे महत्व नोंदविलेले आहे.
April 1, 2023
Category:
कथा साहित्य - ललितवेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाइलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे…’ अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा!
April 1, 2023
Category:
लेखसंग्रहभारतात प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. भारतात अशा काही जागा आहेत जिथे आजही माणूस आणि निसर्ग एकरूप होतो. जिकडे आजही काही रहस्य आहेत. तामिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातलं धनुषकोडी हे असंच एक गावं. ह्या गावाचा संदर्भ अगदी रामायणातील आहे.
April 1, 2023
Category:
साहित्य - ललितप्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले.
April 1, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 1, 2023
Category:
लेखसंग्रहहा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. पाठीच्या कण्यात, खुब्यात, हाताच्या रेडियस हाडात जाळीदार भागाची झीज होते, पुरुषांच्यात याचे प्रमाण २० ते ३०%, तर स्त्रियांत ४० ते ५०% असते.
April 1, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti