गदिमांनी अभिनय का सोडला?
Category:
व्हिडिओजखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
व्हिडिओजखरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली.
Category:
साहित्य - ललिततिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.
Category:
कथा साहित्य - ललितस्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.
Category:
साहित्य - ललितदैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकनेहमीच्या पाण्यातही अतिशय अल्प प्रमाणात जड पाणी असतं. सन १९३२मध्ये नेहमीच्या पाण्यातून हे जड पाणी वेगळं करण्यात यश आलं. त्यानंतर काही काळातच, ओस्लोच्या प्राध्यापक हॅन्सेन यांनी जड पाण्याची चव जिभेवर जळजळ निर्माण करत असल्याचा दावा केला. खरं तर स्वाद कळणं, ही एक जैवरासायनिक अभिक्रिया आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या पाण्याची चव सारखीच असली पाहिजे. त्यामुळे, हॅन्सेन यांच्या दाव्यानंतर, ड्यूटेरियमचा शोध लावणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञ हॅरल्ड युरी यांनी १९३५ साली, जड पाणी प्रत्यक्ष चाखून ही चव तपासली. त्यांना दोन्ही पाण्यांच्या चवीत काहीच फरक नसल्याचं आढळलं.
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओजगदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.
Category:
व्हिडिओजनटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
Category:
व्हिडिओजराजकारण हा खरं तर कवीमंडळींचा प्रांत नव्हे.पण चुकून एखादा कवी राजकारणात घुसला तर दुसरं काय होणार?
Copyright © 2025 | Marathisrushti