ग्रीन पुलाव
Category:
खाद्ययात्राबासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा. कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा. तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे.
Category:
खाद्ययात्राबासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा. कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक करा. तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे.
Category:
खाद्ययात्राकोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरा. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवा. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळा.
Category:
खाद्ययात्रामैद्यात गरम तेलाचे मोहन घालून, चवी नुसार मीठ टाकावे व मैदा भिजवावा. थोडा वेळ मुरु द्यावा, कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल घालून गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून थोडी वाफ आणून शिजू द्यावी. त्यात तिखट, चारोळी, चवी नुसार मीठ, गरम मसाला , डाळीचे पीठ, घालून भाजी प्रमाणे परतावे. नंतर झाल्यावर त्या लिंबाचा रस घालून थंड करावे. मैद्याच्या दोन सारख्या लाट्या करून गोलाकार करून एक एक साईड ने तेलाचा हात लावुन दोन्ही लाट्या एकावर एक ठेऊन पोळी लाटावी. ती पोळी तव्यावर हलकी भाजून घ्यावी नंतर त्या पोळीच्या तीन लांबट पट्या कापाव्यात.
Category:
खाद्ययात्राकोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा.
Category:
शहरे आणि गावे - tempअंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात.
Category:
शहरे आणि गावे - tempदक्षिण पश्चिम कर्नाटकातील मंगलोर हे एक प्रमुख शहर आहे. हे शहर नेञावती व गुरपूर या नद्यांच्या मधोमध वसलेले असून ,अरबी समुद्रावरचे एक मोठे बंदर आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempरायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
Category:
खाद्ययात्राज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.
Category:
शहरे आणि गावे - tempदौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti