इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत.
माहूर (MAHURGUD)हे प्रसिद्ध दत्ता क्षेत्र आणि दत्तात्रयांचा जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी वर्षभरात हजारो भक्तगण भेट देतात. दत्त मंदिर पासून ANASUYA मंदिर (श्री दत्तात्रयांचा आई) सारख्या इतर प्रसिद्ध मंदिरे आहेत.
सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट - साखरेपेक्षा गोड - फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
आय पी एच च्या मनतरंग फिल्म कट्टा वरील हा पॉडकास्ट .
कोजागरी, जागरण आणि रात्र असा या वेळचा व्हीलॉगचा विषय आहे.
मुंबई पुण्यातल्या मोकाट गाडीवाल्यांना धडा शिकवायला हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही.
गणपतीवरील एक छान गाणं….
शांतारामबापू लिहितात “माडगूळकर एव्हढे” वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले.
माहूर (MAHURGUD) हे प्रसिद्ध दत्त क्षेत्र आणि दत्तात्रयांचे जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी वर्षभरात हजारो भक्तगण भेट देतात.
https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI
संगीतकार आणि गायक अजय अतुल यांनी गायलेले हे गणेश गीत तुफान लोकप्रिय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti