इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
https://youtu.be/kFgEoB5-75Y

एक धमाल विनोदी नाटक.
तब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”
Tensions between America and Iran. Video by Brig Hemant Mahajan.


आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.
पं भीमसेन जोशींच एक ‘अफलातून’ किस्सा!

लेखक प्रल्हाद कोलते लिखित एक कथा.
https://www.youtube.com/watch?v=dOoHArAzdug
https://www.youtube.com/watch?v=UdqzEsXNIOw
राहुल देशपांडे यांनी सदर केलेले हे अजरामर पद…
Copyright © 2025 | Marathisrushti