इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग १)
क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.
विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.
१९१० पर्यंत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीन उग्र रूप धारण केलं होत, मृत्यूचं भय भेदून झुंज घेणार्या वंग युवकांमुळेच सरकारला कलकत्त्यातला बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. सरकारनं राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणायचं ठरविलं. पण राशबिहारी बोस सरकारच्या पाठोपाठ दिल्लीत येऊन दाखल झाले.
किशोरीताईंची सांगीतिक जडणघडण कशी झाली, विशेषतः गळ्यावर सुरांचे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काय केले, विविध वाद्यातून येणारे सूर कंठस्थ करण्यासह राग आणि वाद्य यांच्या संबंधाबाबत त्यांची मतं आज ऐकुया…..
अनेक शोध लावणारे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अजिंक्य कोट्टावारची प्रेरणा देणारं चरित्रचित्रण.
कोकणातील सावंतवाडीच्या सुप्रसिद्ध कुणकेरी हुडोत्सवाचा आणखी एक व्हिडिओ.
मी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर…
रसिकहो, एका काव्यात गदिमा म्हणतात ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’, तर दुसऱ्या काव्यात म्हणतात वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आहे की नाही गंमत?

भावनांचे कंगोरे उलगडवून दाखवणारा लघुपट.
श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग - २ | Jagadguru Shankaracharya - Part 2
https://www.youtube.com/watch?v=6ZOWameOtx0
Copyright © 2025 | Marathisrushti