इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
शालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणार्या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होत आहेत.
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !


सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट – साखरेपेक्षा गोड – फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.
त्या हिंदी पाक्षिकाच्य संपादकापाशी या ‘राजकमलच्या’ मंडळींनी गदिमांची ‘कवीराज’ म्हणून एव्हढी भलामण केली कि तो संपादक बिचारा भारावून गेला आणि गदिमांनी कविता लिहिलीच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. शेवटी त्याच्या हट्टाकरिता शेवटी गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली. मात्र ही कवितासुद्धा तितकीच आशयघन होती.
“ए पेइंग घोस्ट” (पीजी) अधिकृत टीझर. कथा लेखक श्री.व्ही.पी. काळे यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे.
बाबूजींचे दोन निष्ठावंत साथीदार ! एकाचं व्हायोलिन चक्क बोलायला लागलं तर दुसर्याची प्रतिभा तालाऐवजी शब्दात बोलू लागली . हा चमत्कार कसा घडला?
https://www.youtube.com/watch?v=rWTikCygZb4
आजकालच्या धावपळीच्या युगात होणार्या घुसमटीवर प्रकाश टाकणारी पद्यरचना.
या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगितलेली आहे.
अजरामर गीतरामायणातलं पहिलं गीत घडवताना गदिमा अणि बाबूजींना सोसावे लागले ते नाना अडचणींचे घाव ! आणि त्यातून आकाराला आलं गीतरामायणातलं पहिलं गीतशिल्प !
Copyright © 2025 | Marathisrushti