इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
पंडित राम मराठे – राग बसंत बहार. मंदारमाला या नाटकातील हे पद.
कारवारी मटण रस्सा Recipe
सप्रेम नमस्कार. पत्र आणि नॉस्टॅल्जिया हा या भागाचा विषय आहे.
राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
बालगंधर्वांचे हे पद राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांनी सादर केले.
मासिकासाठी जाहिराती मिळवताना आनंद माडगूळकर यांना आलेला एक अनुभव.
सर्व प्रकारच्या दंडगोलाकृती वस्तूंचा अर्थात फ्लॉवरपॉट, बादली, मग, पातेले, हंडा, कळशी अशा अनेक वस्तूंचा सोप्या पद्धतीने रेखाटन कसे करावे हे या व्हिडीओच्या माध्यमातून शिकता येणार आहे.
आपण कधी स्वित्झर्लंडला गेलात तर तेथील कार-मुक्त स्की गावांपैकी एक असलेल्या झर्मॅटला परतण्यापूर्वी गोर्नरग्रॅटला एक अतिशय निसर्गरम्य राईड घ्या जिथून आपल्याला गोर्नर हिमनदी आणि मॅटरहॉर्न पर्वताचे अद्भुत दृश्ये दिसतात.
१९८५ मध्ये शिवाजी मंदिरात मानापमान या नाटकातील हे पद पं. राम मराठे यांनी सादर केले. तो त्यांचा ६१ वा वाढदिवस होता. ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्यावर साई बॅंकर…
Copyright © 2025 | Marathisrushti