इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
हे निसर्गा पदरात घे रे चुका आमुच्या, तुला पुन्हा दुखावणार नाही. दिलीस शिक्षा फार झाली तुझा ऱ्हास आम्ही कधी करणार नाही असं मागणं मागणार्या मानवाला निसर्ग कधी माफ करेल का?
श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=QpALI5OM9i4
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
माझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
महाकवि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून प्रसवलेले श्री अंबिका स्तोत्र.
सप्रेम नमस्कार. पत्र आणि नॉस्टॅल्जिया हा या भागाचा विषय आहे.
मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.
https://www.youtube.com/watch?v=PUzC2nL6uGM
Copyright © 2025 | Marathisrushti