ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.




प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत रंगवलेल्या गप्पा. हा संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी.


आपल्या Corporate जीवनात आलेले अनेक अनुभव रेखाटले आहेत श्री विश्वास दात्ये यांनी. हे छोटे छोटे लेख व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्यांना पथदर्शी आहेत.

महाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.
श्री गणेशाविषयी ११ प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दिली आहेत विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी या पुस्तकातून. त्यांच्या लेखणीतून साकारलेली इतरही अनेक ई-पुस्तके… आता वाचा मराठीसृष्टीवर… इ-पुस्तक स्वरुपात.


Copyright © 2025 | Marathisrushti