तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.
नारीचे मानव जीवनातील अनन्यसाधारण महत्व हेच उपरोक्त पद्यपंक्तींच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा अपूरा प्रयत्न आरंभिला आहे.
67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठीसृष्टी.कॉम सादर करत आहे काही निवडक मराठी स्वातंत्र्यसेनानींचे वॉलपेपर्स..हे वॉलपेपर्स जरुर डाऊनलोड करा..
स्पर्धा परीक्षा
संगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून ” सजवून साज जशी …” हें गीत ” a ‘ccappella ” पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.
पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो
'कळावे'
पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा...
१) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस
तो खूप डेंजर आहे.
वळावे...
२) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ
तुला फटकवायला येत आहे.
पळावे...
३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी
अडीच किलो कांदे पाठवित आहे.
तळावे....
४) प्रिय मित्रा, तू जिच्यावर लाईन
मारत होतास तिला मी पटवून
पिक्चरला घेवून जात आहे.
जळावे...
५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल
गायछाप तंबाखू पाठवित आहे.
मळावे...
६) प्रिय आई, तुला नको असलेली
पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे.
छळावे...
७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला
कळावे...
आणि तुम्ही हसुन हसून
लोळावे...
इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.
साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची …..
Copyright © 2025 | Marathisrushti