(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तरच कत्तलखाने बंद होतील !

    यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.

      August 26, 2012


  • उद्यमी कलाकार – मयुर धुरी

    लहानपाणापासून मयुरला विविधांगी नकला करून त्यातून इतरांचं मनोरंजन करण्याची आवड होती, त्याच सोबत अभिनय क्षमता आणि ” फोटोजिनिक फेस ” यामुळे टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठीचे दरवाजे खुले झाले.” एक गुणवान कलाकार व मॉडेल ” , ” कुशल संघटक ” , आणि ” उत्तम व्यावसायिक “म्हणून नाव सर्वश्रुत होतयं त्याच्या कला कारकिर्दी विषयी आणि श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या मुलाखतीतून “

      January 30, 2014


  • फायर ऑनबोर्ड

    तेलवाहू तसेच केमिकल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या अकोमोडेशन वर मोठ्या आकारात नो स्मोकिंग ही सूचना लिहलेली असते. लहानपणापासून मुंबईहुन मांडव्याला आणि अलिबागला जाताना लाँच मधून जाताना मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या जहाजांवर एवढ्या मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग का लिहलंय याबद्दल प्री सी ट्रेनिंग कोर्सला जाईपर्यंत नेहमीच कुतूहल वाटायचं.

      July 25, 2021


  • सेंद्रिय शेती आणि फायदे

    कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

      February 10, 2014


  • लेडीज फर्स्ट (वात्रटिका)

    लक्षात ठेव मानापेक्षाही

    आत्मसन्मान मोठा असतो….

      October 13, 2010


  • विज्ञानाचे अध्यात्म

    जिथे विज्ञान थांबते,,,,तिथे म्हणे

      June 7, 2010


  • पिवळा रॉकेल

    परवा गावात मोडक्या वडाकडे... म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली... सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि... विषय... गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय... सगळ्यानी आपआपली मतं मांडली... कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते ... आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो... आता पाऊसच जास्त तर आम्ही तरी काय करणार ?

    मन्या घोगळ्याचो पकलो म्हणता माका बोलाचा हा.... सरपंचान गप बस, अस सांगितलं पण... पण तो काय ऐकेना... शेवटी म्हातार्या बाबीन परवानगी दिल्यान... बोल काय ता.......

    पकल्यान सुरू केल्यान.... मंडळी मी ह्या रस्त्याच्या दुखण्याचो अभ्यास केलय.... आणि ऊपाय पण शोधलय..... आणी तो पण बिनखर्चाचो..

    फुकट ऊपाय आणि ईतक्या मोठ्या समस्येवर ?..... सगळ्यानी कान टवकारल्यानी.... तरी बाबी बोल्लोच..... मायझया कायय सांगशित तर व्हानेन मारीन... सरळ सांग. आणि कसा ता सांग...

    पकलो म्हणालो... मी सांगलेला नाय पटला तर जुत्यान मारा माका सगळ्यानी....

    एकच ऊपाय रॉकेल पिवळा व्हया

    असो प्रत्तेक गावान ग्रामसभेत ठराव घालुक व्हयो..... आणी शासनान निळ्या एेवजी पिवळा रॉकेल देवक व्हया..... आणि त्यानंतर होणारे रस्ते बघा पावसातय व्हावाचे नाय...... काळ्यात निळा मीसाळला तर समाजना नाय.... त्यामुळे पेट्रोलात जाऊचा बंद झालेला रॉकेल डांबरात मिक्स होता़. पिवळा रॉकेल झाला तर रस्तो पिवळो... दुसर्यादिवशी लोक काय करूचा ता करतले....

    बाबीन पाठी बगल्यान तर सगळे कॉन्ट्राक्टर गायब... मगे विषय समाजलो... कायतरी रॉकेल मुरता ह्या खरा.... मग १५अॉगस्ट च्या ग्रामसभेत विषय घ्यायचा ठरला आणि सभा संपली....

    १५ अॉगस्ट च्या ग्रामसभेक पकलो सोडुन सगळे हजर.... चौकशी केल्यावर समाजला ह्या मिटींगच्या नियोजनाची पार्टी होती रात्री... थयसून पकलो टाईट होऊन ईलो तो ऊटाकच नाय दिवसभर.....

    बाकी तुमी शाने आसातच......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

      February 25, 2017


  • अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

    अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो.

    चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात, त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो. म्हणूनच म्हणतात,

    न लगे मुक्ती, धन, संपदा ...
    संत संग देई सदा.

    शुभदिन

      October 28, 2016


  • मेघ बरसला

    मेघ बरसला
    विरही अश्रूंचा
    खारा खारा.

    मेघ बरसला
    प्रथम आषाढी
    प्रिय वार्तेचा.

    मेघ बरसला
    माळात रानात
    काळा काळा.

    मेघ बरसला
    भिजली धरणी
    हिरवी हिरवी.

    -- विवेक पटाईत

      July 14, 2018


  • लोकल

      September 27, 2011