(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • महे

    महे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे.

  • बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    शेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध असून येथील आनंदसागर हा बगीचा सुध्दा रमणीय आहे. लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खा-या पाण्याचे सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आहे.

  • गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे.

  • नाशिक जिल्ह्यातील लोकजीवन

    नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात.

  • म्यानमारमधील श्वेडेगॉन पॅगोडा

    म्यानमारमधील यांगून येथिल श्वेडेगॉन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा हा २५०० वर्षे जुना आहे. सहाव्या ते दहाव्या शतकात याची उभारणी झाली आहे.

  • यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास

    यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा

    पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.

  • पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते.

  • सियेरा लिओन

    सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.

  • ताओस प्युब्लो

    अमेरिकेतील रिओ ग्रँड या आदिवासी भागात ताओस ही वैशिष्ट्यपूर्ण घरे आढळतात.