आम्हा सात भावंडांचे ‘पोरवयातले’, थोर उद्योग!
Category:
व्हिडिओजगदिमा एव्हढे संतापी, पण त्यांनीसुद्धा आमच्या ‘दंगेखोरपणापुढे’ हात टेकले होते. शेवटी त्यांनी यावर एक् ‘जालिम्’ ऊपाय शोधून काढला..
Category:
व्हिडिओजगदिमा एव्हढे संतापी, पण त्यांनीसुद्धा आमच्या ‘दंगेखोरपणापुढे’ हात टेकले होते. शेवटी त्यांनी यावर एक् ‘जालिम्’ ऊपाय शोधून काढला..
Category:
व्हिडिओजएकदा अमेरिकेत, दिलिप चित्र्यांनी बाबुजींना “चाइनिजमधे” न्यायचं ठरवलं आणि मग?
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकशरीरातून उत्सर्जित झालेले बहुतांश अवरक्त प्रकाशकिरण, शोषले न जाता या कापडातून पार होत होते. यामुळे कापडाच्या आतलं तापमान कमी राहात होतं. मात्र या कापडाच्या वापराला एक मोठी मर्यादा होती. अवरक्त किरण न शोषता पार होण्यासाठी या कापडाची जाडी मिलीमिटरच्या विसाव्या भागापेक्षाही कमी असणं गरजेचं होतं.
Category:
व्हिडिओजपं भीमसेन जोशींच एक ‘अफलातून’ किस्सा!
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - Englishआपण कधी स्वित्झर्लंडला गेलात तर तेथील कार-मुक्त स्की गावांपैकी एक असलेल्या झर्मॅटला परतण्यापूर्वी गोर्नरग्रॅटला एक अतिशय निसर्गरम्य राईड घ्या जिथून आपल्याला गोर्नर हिमनदी आणि मॅटरहॉर्न पर्वताचे अद्भुत दृश्ये दिसतात.
Category:
कथा साहित्य - ललितस्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे.
Category:
आरोग्य लेखसंग्रहआपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
Category:
व्हिडिओजDr.Shrikant Raje speaks on Hospital system during Covid Period.
Category:
कथा साहित्य - ललित“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले….
Copyright © 2025 | Marathisrushti