निळु फुले यांनी केलेले सखाराम बाईंडर या नाटकाचे वाचन
मराठी नाटक

निळु फुले यांनी केलेले सखाराम बाईंडर या नाटकाचे वाचन

Category:

 

2004 साली कराड येथे झालेल्या नाट्यसंमेलनात निळु फुले यांनी केलेल्या सखाराम बाईंडर या नाटकाच्या परिच्छेदाच्या वाचनाचा व्हिडिओ

  July 15, 2026


कशी नखऱ्यात चालतीया गिरणी – हऱ्या नाऱ्या झिंदाबाद –
मराठी गाणी

कशी नखऱ्यात चालतीया गिरणी – हऱ्या नाऱ्या झिंदाबाद –

Category:

 

कशी नखऱ्यात चालतीया गिरणी – हऱ्या नाऱ्या झिंदाबाद –

  July 15, 2026


तू कहॉ ये बता इस नशीली रातमे
लेखसंग्रह

तू कहॉ ये बता इस नशीली रातमे

Category:

 

परमेश्वराची लिला अगाध आहे. त्याने नेमून दिलेलं काम रात्रंदिन करत रहायचं, एवढंच आपल्या हाती आहे का? दिवस सारा धकाधकीत जातो.पण,रात्र……….. तीचं काय करायचं?”रात्र” सोबतीने फुलवायची की, पार ताणून द्यायचं,ते आपल्या भावावस्थेवर अवलंबून असतं. रंजक स्वप्न आणि सत्य हा निव्वळ काल्पनिक दृष्यमाध्यमांचा लपंडाव असतो.

  July 15, 2026


तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है
लेखसंग्रह

तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है

Category:

 

ती खरी कोण असते? तीचं आणि आपलं खरं नातं काय?फक्त एक भावनिक गुंतवणूक! परस्परांना परतीने सव्याज देण्यात येणारी प्रेम आणि विश्वासाची गुंफण. त्यात नेमकं असतं तरी काय? फक्त झोकून देणं. विरघळण्यासाठी प्रथम पडायला,तर हवं!आपटण्याची भीती नसलेली माणसंच पडायचं धाडस करतात.

  July 15, 2026