पर्याय नव्हे, प्राधान्य”
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकअसं एक प्रेरणेचे पायवाट असलेलं प्रवीण दवणे यांचं हार्दिक हे पुस्तक होय. वाचकपत्रांचा सोबतीने केलेली ही शब्दयात्रा आहे.पुस्तकांतून,पत्रांतून अनेकांचं जीवन सावरलय.अनेक वाचक लेखकांवर जगतात, लेखकाच्या तत्वज्ञानावर जीव ओलांडून टाकतात. टोकाची भावना असल्याशिवाय प्रतिक्रिया बाहेर पडत नाही. अनेक वाचकांनी प्रवीणजींच्या विचारावर, पुस्तकावर भरभरून पत्र लिहिली आहेत. पत्रातून खरंतर प्रत्येक जण जीवनाचं तत्त्वज्ञान, आकलन पाझरत असतों. कोणाचे सूर कोणाशी जुळतील हे सांगता येत नाही. लेखकाशी सूर जुळले की संवेदनशील वाचक पत्रातून खुला होतो. पत्रातून आनंद आणि वेदना झिरपते. संवाद संपलेल्या काळातही असंख्य वाचक आजही लेखकाला पत्र लिहितात. प्रत्यक्ष पत्रातून आपलं जीवन लेखकासमोर उघडे करतात, त्याच्याकडून मार्गदर्शन मागवतात.
July 14, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहभारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात बर्मन घराण्याचे योगदान अतुलनीय आहे. वडील सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि मुलगा राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने मिळून भारतीय संगीताला पारंपारिक लोकसंगीताच्या सुरांपासून ते आधुनिक पाश्चात्य फ्युजनपर्यंतचा एक विहंगम प्रवास घडवून आणला. निसर्ग, अथांग सागर आणि मानवी भावनांचा मिलाफ या पिता-पुत्राच्या गाण्यांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.
July 14, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रह१९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.
July 14, 2026
Category:
कथा साहित्य - ललित‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
Uncategorized कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 14, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकठाणे इथल्या सरस्वती स्कूल मराठी माध्यम पूर्व प्राथमिक विभागात मुलांना भरपूर मोकळीक दिली जाते. मूल आपल्या परिसराचं आकलन स्वतः करून घेतं, आपण त्यांना योग्य मुक्त अवकाश दिला पाहिजे, या सहजशिक्षण प्रक्रियेबद्दल शाळेत शिक्षक आणि घरी पालक आता सजग झाले आहेत. यासाठी गेले तीन वर्षे त्या विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आणि शिक्षक कार्यरत आहेत, तेव्हापासूनच पालकांचे ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहेत.
July 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti