No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर सोनाला

Category:

 

सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर १९४ नंबरच्या राज्यमहामार्गावर वसलेले असून, संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या शेगावपासून ४५ किलोमीटरवर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील यादवकालीन अर्धनारी नटेश्वर

Category:

 

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबईचे डबेवाले

Category:

 

मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली.

No Picture
शहरे आणि गावे

विदर्भातील प्रथम अष्टविनायक

Category:

 

नागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे.

No Picture
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील मुंबई शहर सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर

Category:

 

महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

वर्धा व पैनगंगेच्या संगमावर वसलेली गावे

Category:

 

वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला.

No Picture
शहरे आणि गावे

विमानतळासाठी ९५ वर्षांचा भाडे करार

Category:

 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रिलायन्स विमानतळ विकासक प्रा.लि. ला १५ वर्षांच्या भाडे कराराने विकास, सुधारणा, कार्यान्वयन, व्यवस्थापन व देखरेख करण्यासाठी नोव्हेंबर २००९ पासून नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती ही पाच विमानतळे दिलेली आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

Category:

 

संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

सीएनजीच्या सक्तीचे शहर

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.