साहित्य - ललित

आमची ‘विदयापीठे’

Category:

 

या विद्यापीठांचा काही अभ्यासक्रम नसतो , फी नसते , गृहपाठ नसतो ,पदवी नसते , ( तरीही शहाणी माणसे तुम्ही कोणत्या “घराण्याचे ” हे पटकन ओळखू शकतात ) पुस्तके नसतात . सगळी अनुभूतीची पाठशाळा ! AICTE नको ,NBA नको, UGC नको.

  January 11, 2022


व्यक्ती-परिचय

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

Category:

 

बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे.

  January 11, 2022


साहित्य - ललित

आशिकी’

Category:

 

काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.

  January 11, 2022


साहित्य - ललित

काळ बोले कळ काढुनी (सुमंत उवाच – १२२)

Category:

 

एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो.

  January 11, 2022


कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २१

Category:

 

IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते.

  January 11, 2022


कथा

वाघीण

Category:

 

किसण्याच्या पाठीतून रक्ताचे थारोळे वाहायला लागले होते,वाघ त्याच्याकडे डरकाळी फोडत क्रूर नजरेने बघत होता. त्याच्या पंज्याने किसन्याचा शर्ट फाटला होता रक्ताने संपूर्ण माखला होता,कसातरी किसन्या उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने पुन्हा त्याच्या दिशेने झडप घातली.

  January 10, 2022


लेखसंग्रह

दिठी’

Category:

 

देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत.

  January 10, 2022


अवर्गिकृत

ठाणबंद वाचक-लेखक आणि साहित्य ऑनलाईन

Category:

 

ठाणबंदीच्या काळात लोकांना स्वतच्या जीवनशैलीतील बदलांना सामोरे जावे लागले. यातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे आपण माध्यमांचा वापर कसा करतो आणि विशेषत आपण कसे वाचतो, याकडे पाहिले पाहिजे.

  January 10, 2022


साहित्य - ललित

भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

Category:

 

आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला.

  January 10, 2022


व्यक्ती-परिचय

नाट्यदर्पण रजनी चालवणारे सुधीर दामले

Category:

 

नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते.

  January 10, 2022