बदरपूर
Category:
शहरे आणि गावे - tempआसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला जाण्यासठी प्रथम सीलचरला जावे लागते. तेथून पुढे बसने जावे लागते.