No Picture
लेखसंग्रह

मन कि बात – जयहिन्द

Category:

 

माझी पत्नी जिथे नोकरी करते, तिथल्या रोजच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करत असते. ती सांगत असलेल्या सर्वच गोष्टींकडे माझं लक्ष असतंच असं नाही परंतू काही वेगळ्या गोष्टी मात्र कान आणि लक्ष वेधून घेतात.हल्ली तिच्या बोलण्यात ‘जयहिन्द’ हा शब्द वारंवार येऊ लागलंय ह्याची मी नोंद घेतली व माझं कुतूहल जागृत झालं.

आजचा विषय स्मूदी
खाद्ययात्रा

आजचा विषय स्मूदी

Category:

 

स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदी मिल्क शेकसारखा घट्ट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच आहे.