साद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
Category:
अवर्गिकृतअलेक्झांडर श्टिफानोव्ह या युक्रेनच्या बारटेंडरची ही करामत पहा. जबरदस्त !!!!!
Category:
अवर्गिकृतअनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?
Category:
अवर्गिकृतपेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.
Category:
अवर्गिकृतसंसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.
Category:
अवर्गिकृतBGHA MAZEE SWACcHTA KASHEE AAHE
Copyright © 2025 | Marathisrushti