No Picture
शहरे आणि गावे - temp

ऐतिहासिक गुलबर्गा

Category:

 

गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

दक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर

Category:

 

तंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक मोठे मंदिर असेही म्हणतात. येथून जवळच असलेला शाही राजवाडाही प्रसिध्द आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

अंबेजोगाई

Category:

 

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.

No Picture
शहरे आणि गावे

तिरुवन्नमलई

Category:

 

तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कांचिपुरम

Category:

 

कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कन्याकुमारी

Category:

 

कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते.