C-##
ओमान
Category:
शहरे आणि गावेओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इटलीमधील सिंक टेरेरे
Category:
शहरे आणि गावे - tempइटलीमधील सिंक टेरेरे हे पाच खेड्यांनी मिळून बनलेले शहर आहे. समुद्राच्या काठावर बांधण्यात आलेल्या वैशिष्टपूर्ण इमारतीमुळे याची युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद आहे.
थोडुपुझा
Category:
शहरे आणि गावेथोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे.
शिवकाशी
Category:
शहरे आणि गावेशिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.
स्लोव्हाकिया
Category:
शहरे आणि गावेस्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
पॅन अमेरिकन हायवे
Category:
शहरे आणि गावे - tempपॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. सुमारे ४८,००० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नऊ देशांतून जातो.
कोरी बुस्टर्ड
Category:
शहरे आणि गावे - temp
सान मारिनो
Category:
शहरे आणि गावेसान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.