सोलापूर जिल्ह्यातील अकलूज
Category:
शहरे आणि गावेअकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेअकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावे - tempअक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे.
Category:
शहरे आणि गावेउरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे. तिथे सिद्धी विनायकाचे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन गणेश मंदिर आहे.
Category:
लेखसंग्रहजीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली.
Category:
शहरे आणि गावेकाळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात.
Category:
शहरे आणि गावेबेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला.
Category:
शहरे आणि गावेविजयवाडा हे आंध्र प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेकेरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.
Category:
शहरे आणि गावेसापांचे प्रदर्शन केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते.
Category:
शहरे आणि गावेजगत्याल हे आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, चार मोठे तलाव या शहराभोवती आहेत. त्यातील तीन तलावांचे पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, तर एका तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti