No Picture
शहरे आणि गावे

सॉल्ट लेक चर्च

Category:

 

अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट लेक चर्च हे सर्वांत मोठे एलडीएस चर्च आहे. या चर्चचे बांधकाम पूर्ण करण्यास सुमारे ४० वर्षे लागली.

No Picture
शहरे आणि गावे

क्वालाट

Category:

 

क्वालाट हा बहारीनमधील प्राचीन किल्ला आहे. १६ हेक्टरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप आहे.

No Picture
शहरे आणि गावे

माड्र्यू खोरे

Category:

 

अँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

सिडाड विद्यापीठ

Category:

 

व्हेनेझुएलाची राजधानी कॅरॉकस येथील सिडाड विद्यापीठाची इमारत १९४० ते १९६० या काळात बांधली.

No Picture
शहरे आणि गावे

चित्तूर

Category:

 

चित्तूर हे केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहरात असलेले दुर्गा मंदिर चित्तूर भगवती नावाने प्रसिद्ध आहे. सोकनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.

No Picture
व्हिडिओज

श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ

Category:

 

जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.