पिकलेल्या केळ्यांची कोशिंबिर बल्लवाचार्य साहित्य:- २ पिकलेली केळी, अर्धी वाटी गोड दही, चवीपुरते मीठ, साखर. कृती :- प्रथम सुरीने केळ्याच्या फोडी करून घ्याव्यात. त्यात दही, मीठ आणि साखर एकत्र करून घ्यावे. Save to Read Laterसाहित्य:- २ पिकलेली केळी, अर्धी वाटी गोड दही, चवीपुरते मीठ, साखर. कृती :- प्रथम सुरीने केळ्याच्या फोडी करून घ्याव्यात. त्यात दही, मीठ आणि साखर एकत्र करून घ्यावे. Author sachingadkarisachingadkari बल्लवाचार्य