ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.


‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.






रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.






‘डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’…. या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !
आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.

सोशल मिडियावरील लोकप्रिय लेखक श्री सुरेश नावडकर यांच्या निवडक कथांचा संग्रह
Copyright © 2025 | Marathisrushti