(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

    अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.

  • कल्पेट्टा

    ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.

  • पत्तनम्तिट्टा

    पत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.

  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

    बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.

  • सौर उर्जेची शहरे

    सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात.

  • सोलापूर – उद्योग व्यवसाय

    जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी आहे. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे.

  • अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.

  • कोस्टा रिका

    कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

  • सांगली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.

  • महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

    महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.