महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.
आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.
संत ज्ञानेश्वर – वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.
चाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले.
अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते.
सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे.
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते.
वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti