इ-पुस्तके
संतमाउली शांतारामभाऊ जयवंत – ओवीबद्ध चरित्रांमृत
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील थोर संतपुरुष, श्री संतमाउली शांतारामभाऊ जयवंत यांचे कवि अनंत यशवंत तथा छोटूभाई गडकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले ओवीबद्ध चरित्र
