चहाचा मसाला

चहाचा मसाला

साहित्य :- 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ.

कृती :- वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारिक करुन घेणे.

Author