रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - tempडॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. ‘कट्यार’मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच.