बाटाटा
Category:
लेखसंग्रहबटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते.