शिवगंगा
Category:
शहरे आणि गावेशिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो.
Category:
शहरे आणि गावेशिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो.
Category:
शहरे आणि गावे - tempथेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग.
Category:
शहरे आणि गावेकोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे.
Category:
कथा साहित्य - ललितबीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते.
Category:
शहरे आणि गावेकोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे.
Category:
शहरे आणि गावेकोची हे केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला असून, येथे मोठे बंदर आहे.
Category:
शहरे आणि गावेपूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे.
Category:
शहरे आणि गावेकक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत.
Category:
शहरे आणि गावे - tempमुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे.
Category:
शहरे आणि गावेचेंगान्नूर हे केरळ राज्यातल्या अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. थिरुवनंतपूरम पासून या शहराचे अंतर ११७ किलोमीटर आहे. कोलम आणि कोट्टायम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२० वर हे शहर वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti