कुटना होरा
Category:
शहरे आणि गावेकुटना होरा हे १४व्या शतकातील बोहेमियामधील राजकीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते.
Category:
शहरे आणि गावेकुटना होरा हे १४व्या शतकातील बोहेमियामधील राजकीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले.
Category:
शहरे आणि गावेडेन्मार्कमधील रोसक्लिडे कॅथड्रलची उभारणी १२ व्या शतकात करण्यात आली.
Category:
शहरे आणि गावेपृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
Category:
शहरे आणि गावेअर्मेनियामधील हॅगपट आणि सानाहीन या ख्रिश्चन मठांची स्थापना १० ते १३ व्या शतकादरम्यान झाली आहे.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील डाझू गुहा त्यातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत.
Category:
शहरे आणि गावेपोलंडमधील मालबोर्कच्या किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकात झाली.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील येई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरात लॉगमॅन गुहा आहेत.
Category:
शहरे आणि गावेक्युबातील व्हिनालेस व्हॅली ही तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेमॉट सेंट मिशेल हा किल्ला दक्षिण फ्रान्समधील क्वेंसी आयलँडवर वसलेला आहे. याला जाणाऱ्या एकमेव रस्त्याचे काम १८८० मध्ये झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti