No Picture
लेखसंग्रह

भूपृष्ठाची निर्मिती

Category:

 

पृथ्वीचा असा खोलपर्यंत घट्ट झालेला हा जाड पृष्ठभाग म्हणजेच आजचं शंभर-दीडशे किलोमीटर जाडीचं पृथ्वीभोवतीचं घन स्वरूपातलं भूपृष्ठ! या भूपृष्ठाच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वीचं वय होतं जवळजवळ एक अब्ज वर्षं. पृथ्वीवर खनिजांची निर्मिती होऊ लागली पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दहा-पंधरा कोटी वर्षांनी; त्यानंतर आणखी सुमारे ऐंशी कोटी वर्षांनी पृष्ठभागाला आजचं स्वरूप प्राप्त झाल्याचं यावरून दिसून येतं.

No Picture
साहित्य - ललित

तात्यांचा ‘झेल्या’

Category:

 

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं जगावेगळं नातं यात दिसून येतं. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षक झालेला लेखक खेड्यातील आपल्या शाळेवर रुजू होतो. मुलांची हजेरी घेताना ‘झेल्या’चं नाव घेतल्यावर ‘हजर’ असा आवाज येत नाही. मुलांकडून त्याच्याविषयी कळतं की, तो एका लोहाराचा मुलगा आहे.

No Picture
कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १८

Category:

 

गेल्या ५/६ दिवसात मौशुनी भूतान देशातील विविधता पाहिली, रीन्पोंची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, आदराची भावना या सर्व गोष्टींचा खोल परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिला एक वेगळेच जग पाहण्यास मिळाले होते, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून तिचा भूतकाळ उलगडू लागला होता.

No Picture
साहित्य - ललित

“फिर वहीं ‘दिलीप’ लाया हूँ “

Category:

 

वीस वर्षांपूर्वी दिलीपची पहिली भेट झाली ती ‘हास्यवाटिका’ या द्विपात्री प्रयोगाचे डिझाईन करण्याच्या निमित्तानं. त्याच्या आधी त्यानं संजय डोळे बरोबर ‘माणसं अशी वागतातंच का?’ या द्विपात्री प्रयोगाचे शेकडो शो केले.

No Picture
कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १७

Category:

 

आपल्या दु:खी जीवनाकडे संगीता तटस्थ वृत्तीने पाहू लागली होती. आपल्या कामात तिने झोकून दिले होते, आपल्या एकाकी जीवनात कोणताही बदल होणार नाही हे तिच्या मनानी पचविले होते, आपल्या नशीबाचे भोग आपण एकट्यानेच भोगले पाहिजेत हा वैचारिक बदल घडत चालला होता.

No Picture
लेखसंग्रह

लाल बर्फ

Category:

 

लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचं आढळलं आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचं बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरतं आहे.

No Picture
साहित्य - ललित

जीवन म्हणजे ‘भेळ’ आहे..

Category:

 

शेवटी काहीही नवीन पर्यायी पदार्थ आले तरी देखील आपण दोन भेळींची ऑर्डर दिल्यानंतर भेळवाला मुठीने मुरमुरे त्या पातेल्यात टाकण्यापासून ते शेवटी मोजून चारच खारेदाणे भेळीवर टाकेपर्यंत त्याच्या हस्तकौशल्याकडे पहात राहण्यात जी मजा आहे, ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.

No Picture
कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १६

Category:

 

परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात.

No Picture
साहित्य - ललित

विसरु नको, श्रीरामा मला

Category:

 

माझी मुलगी दिपाली पाच वर्षांची झाली. माझ्याकडे आई आली होती. आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. दिपालीनं खाऊ खाताना जमिनीवर थोडा सांडला होता. हे अचानक घरी आले. सांडलेला खाऊ व पसरलेली खेळणी पाहून माझ्यावर खवळले.

No Picture
कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १५

Category:

 

बिकट परीस्थिती बेतली की लहान मुले ज्यास्त खंबीर बनतात. हा निसर्ग नियमच आहे. मौशुही त्याला अपवाद नव्हती जोगना तिची आई व मैत्रीण अशा दोन्ही भूमिका बजावत होती.