छडी रे छडी
Category:
साहित्य - ललितवसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले.
Category:
साहित्य - ललितवसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकवानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं.
Category:
साहित्य - ललितसुनीलकडेच आम्हाला तात्या ऐतवडेकर भेटले. ते सायकलवरून सुनीलकडे यायचे. तात्यांकडून सुनीलने पहिला प्रॅक्टीका नावाचा जॅपनीज ३५ एमएम एसएलआर कॅमेरा विकत घेतला. तेव्हा आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. सुनील सारखंच मलाही फोटोग्राफीचं भयंकर वेड होतं!
Category:
कथा साहित्य - ललिततिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपांढरट पदार्थ कसले आहेत हे कळल्यानंतर, या हिऱ्यातले काळे पदार्थ काय असावेत, याची उत्सुकता आता निर्माण झाली होती. काळे पदार्थही अर्थातच क्ष-किरणांद्वारे अभ्यासले जात होते. आश्चर्य म्हणजे, काळ्या पदार्थांच्या या विश्लेषणात, हे पदार्थ आतापर्यंत निसर्गात न सापडलेलं एक खनिज असल्याचं आढळलं. परॉवस्काइट या गटात मोडणारं हे खनिज, कॅल्शियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे.
Category:
साहित्य - ललितआम्ही १९८१ पासून डिझाईनच्या कामाला सुरुवात केली. तात्या ऐतवडेकरांकडे डिझाईनरुन निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करण्यासाठी असंख्य स्क्रिन प्रिंटर्स यायचे. त्यातील कुणाला व्हिजिटींग कार्डचे डिझाईन करून घ्यायचे असेल तर तात्या त्या व्यक्तीला आमच्या घरी पाठवत असत.
Category:
साहित्य - ललित१९५६ साली शक्तीच्या कारला अपघात झाला व त्याला हाॅस्पिटलमध्ये काही महिन्यांसाठी पडून रहावे लागले. हाॅस्पिटलमध्ये बेडवर पडून असतानाच ‘हावडा ब्रिज’च्या पटकथेने डोक्यात आकार घेतला. शक्तीला नायिका म्हणून मधुबालाला घेण्याची इच्छा होती, मात्र तिचे २ लाख रुपये मानधन देणे अशक्य होते.
Category:
कथा साहित्य - ललितनियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकसिंफनी ही साधारणपणे चार भागांची बनलेली असते. हे चारही भाग जरी एकमेकांशी संबंधित असले, तरी या चारही भागांचं स्वरूप स्वतंत्र असतं; तसंच या प्रत्येक भागात हजारो स्वर असू शकतात.
Category:
साहित्य - ललितफुलाबाईकडून पैसे न आल्याने त्यांनी आईला पैसे मागितले. आईने मला फुलाबाईच्या घरी वसूलीसाठी पाठवले. मी त्यांच्या घरी जाऊन एका स्टुलावर बसून रहात असे. असे बरेच दिवस केल्यानंतर ते पैसे एकदाचे मिळाले.
Copyright © 2025 | Marathisrushti