शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावे - tempइंटरपोल अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑरगनाझेशन ची स्थापना १९२३ मध्ये झाली. इंटरपोलचे जगातील १८६ राष्ट्रे सदस्य आहेत. फ्रान्समधील लिऑन हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempराज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti