Month: February 2017
ऐतिहासिक शहर रायचूर
Category:
शहरे आणि गावे - tempरायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.
आंबोला भात
Category:
खाद्ययात्राज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.
दौडनगर किल्ला
Category:
शहरे आणि गावे - temp
आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम
Category:
शहरे आणि गावे - tempआंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते.
ऐतिहासिक शहर विजापूर
Category:
शहरे आणि गावे - tempकर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले
चिकमंगळूर
Category:
शहरे आणि गावे - temp