No Picture
शहरे आणि गावे - temp

नाईल – जगातील सर्वाधिक लांब नदी

Category:

 

जगातील सर्वाधिक लांब नदी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नाईल (Nile) नदीची नोंद घेतली जाते.

पश्चिम आफ्रिकेतील बुरुंडी येथील व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणार्‍या नाईलचा प्रवास इथियोपिया, युगांडा, सुदान, इजिप्त या देशांना पार करतो. या मोठ्या प्रवासानंतर ती भूमध्य समुद्रला येऊन मिळते.

No Picture
शहरे आणि गावे - temp

पिंजौर रॉक गार्डन, चंदीगढ

Category:

 

शहरी आणि औद्योगीक कचर्‍यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

झारखंडची राजधानी रांची

Category:

 

झारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

इंदूरचे होळकर पॅलेस

Category:

 

होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

आदिलशाही पॅलेस

Category:

 

गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.

No Picture
शहरे आणि गावे - temp

पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

Category:

 

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.