No Picture
शहरे आणि गावे - temp

पातूरची रेणूकामाता

Category:

 

पातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

ऐतिहासिक शहर – हासन

Category:

 

हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.

समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.

No Picture
शहरे आणि गावे - temp

ठाणे येथील मांदार सिद्धीविनायक

Category:

 

ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे. हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते.

No Picture
शहरे आणि गावे - temp

फडके गणपती, गिरगांव मुंबई

Category:

 

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे. कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे.