पैनावू
Category:
शहरे आणि गावेपैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
Category:
शहरे आणि गावेपैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
Category:
शहरे आणि गावेएर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेअकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.
Category:
शहरे आणि गावेआंध्रप्रदेशातील हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून प्रसिध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेतामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावेपत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.
Category:
शहरे आणि गावेआंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेप्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
Category:
शहरे आणि गावेआशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अर्थात स्वातंत्र्य देवतेचा.. आकर्षक पुतळा उभारण्यात आला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti