भंडारा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
Category:
शहरे आणि गावेभंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती असून जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे ,धातुंची व तांब्या-पितळ्याची उपयुक्त भांडी बनवणे व त्या भांड्यांवरील कलाकुसरही वाखाणण्याजोगी असते.